BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी रायता

Photo of Bundi rayata by Pranali Deshmukh at BetterButter
0
8
0(0)
0

बुंदी रायता

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी रायता कृती बद्दल

बुंदी रायता मस्त आल्हाददायक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप दही
  2. 1/2 कप खारी बुंदी
  3. तिखट 1 tbsp
  4. ब्लॅक पेपर 1/2 tbsp
  5. जिरे पूड 1 tbsp
  6. कोथिंबीर 2 tbsp
  7. चाट मसाला 1 tbsp
  8. मीठ

सूचना

  1. थोडं पाणी गरम करून त्यामध्ये पाच मिनिट बुंदी टाका
  2. हातानी प्रेस करून पाणी काढून घ्या
  3. दही फेटून घ्या आणि सर्व मसाले ,जिन्नस यामध्ये टाका
  4. बुंदी पण टाकायची आहे
  5. वरून तिखट आणि कोथींबीर भुरभुरून थंड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर