मुख्यपृष्ठ / पाककृती / दूध गूळवणी

Photo of DUDH gulavani by Chayya Bari at BetterButter
2201
6
0.0(0)
0

दूध गूळवणी

May-05-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध गूळवणी कृती बद्दल

गुळवणी हा पदार्थ पारंपरिक पदार्थ असून तो पुरणपोळी किंवा धिरड्याबरोबर केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध ४वाट्या
  2. गूळ १/२वाटी
  3. खोबरे किस २चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. २आखखे वेलदोडे
  6. तूप १चमचा

सूचना

  1. तयारीत साहित्य काढून घ्यावे
  2. तूप तापवून गूळ त्यात टाकून हलवावे
  3. ह्ये मिश्रण पातळ होईल
  4. ते उकळलेल्या दुधात घालून मिक्स करावे वेलदोडे जायफळ पूड खोबरे किस मिक्स करावा गूळवणी तयार
  5. तयार दूध गुळवणी धिरड्याबरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर