मुख्यपृष्ठ / पाककृती / थाई मिल्क करी

Photo of Thai Milk Curry by Aarti Nijapkar at BetterButter
535
4
0.0(0)
0

थाई मिल्क करी

May-06-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थाई मिल्क करी कृती बद्दल

थाई मिल्क करी ही अतिशय चविष्ट अशी पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • थाई
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तेल १ चमचा
  2. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  3. नारळाचे दूध १/२ वाटी
  4. दूध १/२ वाटी
  5. लाल करी पेस्ट १ लहान चमचा
  6. ब्राउन साखर १/२ लहान चमचा
  7. थाई बेसिल १
  8. लाल मिरची १/२
  9. आलं पातळ कापलेले १/२ इंच
  10. लिंबाचा रस १ ते २ थेंब
  11. मीठ स्वादानुसार
  12. बटाटा १ लहान
  13. टमाटर १ लहान
  14. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. एका पॅन मध्ये तेल घालून त्यात आलं लसूण परतवून घ्या १ मिनिट
  2. मग लाल करी पेस्ट घाला व परतवून घ्या
  3. दोन्ही दूध एकत्र करून घ्या आणि पॅन मध्ये घाला मंद आचेवर उकळी काढून घ्या
  4. आता बटाटा व लिंबाचा रस घालून उकळवून घ्या ७ ते ८ मिनिटे
  5. ब्राउन साखर व बेसिल घाला परत उकळी येऊ द्या गॅस बंद करा
  6. मग वरून टमाटर घाला गरमागरम थाई करी तयार आहे
  7. वाफवलेल्या भातासोबत खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर