मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट कोशिंबीर

Photo of Fruit koshimbir by Pranali Deshmukh at BetterButter
1003
6
0.0(0)
0

फ्रुट कोशिंबीर

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट कोशिंबीर कृती बद्दल

मस्त हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4-5 द्राक्ष
  2. 4 tbsp.डाळिंब दाणे
  3. 5-6 फोडी स्ट्राबेरी
  4. 4-5 फोडी पपई
  5. 1/4 कप दही चक्का
  6. 1 tbsp ब्लॅक पेपर

सूचना

  1. सर्व साहित्य एका वाडग्यात एकत्र करा वरून थोडं मीठ ,साखर घाला
  2. छान मिक्स करा फ्रिजमध्ये ठेवा
  3. थंड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर