Photo of Bread koya cheezy Rasmalai by Poonam Nikam at BetterButter
589
13
0.0(2)
0

Bread koya cheezy Rasmalai

May-06-2018
Poonam Nikam
600 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread koya cheezy Rasmalai कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड ,
  2. चीझ,तेल,
  3. मैदा
  4. साखर
  5. दुध
  6. दुध पावडर
  7. केशर
  8. बेसन पिठ,
  9. ब्रेड क्रम्ब्स ,
  10. खवा कींवा खव्याचे पेढे

सूचना

  1. एका गॅसवर दूध उकळत ठेवुन मलाई बाजुला काढत रहा दुध चांगले तापवुन घ्या त्यातच मावा वापरा एकत्र मिक्स करा,मलाई मिक्स करा साखर टाका वेलची पावडर घाला आता केसर टाका मिक्स करा थंड होउ द्या.
  2. दुसरी कडे ब्रेड खव्याचे लाडु बनवा
  3. ब्रेडच्या कडा कापुन घ्या कडा घेवु नका त्याचे ब्रेड क्रम्ब्स बनवा, एका भांड्यात मैदा,बेसन ,पाणी टाका मिक्स करा मीठ टाका सफेद ब्रेड मळुन घ्या त्याचे पिठाचा गोळा बनवा, आता गोळ्याची पारी बनवुन घ्या, खव्याचा पेढा भरा
  4. त्यात चिझचे तुकडे भरा गोळा बनवुन मैद्याच्या घोळात बुडवा नंतर ब्रेड क्रम्ब्स मद्धे कोटींग करुन मंद आचेवर तळुन घ्या
  5. झाल्यावर त्यातच रसमलाईत शिजवलेले खवा चिझचे लाडु टाका वरुन ड्राय फ्रुटस वापरा फ्रिज मद्धे ठेवुन नंतर थंड खायला

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-06-2018
Nayana Palav   May-06-2018

Superb

Ankush Nikam
May-06-2018
Ankush Nikam   May-06-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर