Home / Recipes / Rasmalai

Photo of Rasmalai by Poonam Nikam at BetterButter
930
18
0.0(0)
0

Rasmalai

May-06-2018
Poonam Nikam
60 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Rasmalai RECIPE

..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पनीर,
  2. दुध
  3. ,वेलची पुड,
  4. थोडासा मैदा(नाहि वापरला तरी चालतो)
  5. साखर
  6. ,केसर
  7. ,ड्राय फ्रुट्स
  8. ,मावा

Instructions

  1. पनीर चांगले एकजीव मळुण पिठ तयार करुन घ्या
  2. त्यातच थोडासा मैदा वापरा मळुन त्याचे गोळे बनवा व हाताच्या सहाय्याने दाब द्या
  3. पॅन मद्धे दिड ग्लास पाणी अोतुन पाणी उकळत ठेवा त्यातच वेलची पावडर ,साखर टाका
  4. उकळी आली की पनीर त्यात सोडा पनीर वर फुलुन येतील १० मीनीटे तसेच ठेवा आता एका गॅसवर दूध उकळत ठेवुन मलाई बाजुला काढत रहा दुध चांगले तापवुन घ्या
  5. त्यातच मावा वापरा एकत्र मिक्स करा,मलाई माक्स करा साखर टाका वेलची पावडर घाला आता केसर टाका मिक्स करा थंड झाल्यावर त्यातच शिजवलेले पनीर टाका वरुन ड्राय फ्रुटस वापरा फ्रिज मद्धे ठेवुन नंतर थंड खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE