चटपटीत कांदे,बटाटे पोहे | Chatpati kande batate pohe Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chatpati kande batate pohe recipe in Marathi,चटपटीत कांदे,बटाटे पोहे, Teesha Vanikar
चटपटीत कांदे,बटाटे पोहेby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

चटपटीत कांदे,बटाटे पोहे recipe

चटपटीत कांदे,बटाटे पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpati kande batate pohe Recipe in Marathi )

 • मोठे 2कांदे
 • 1 वाटी पोहे
 • मुठभर शेगंदाणे
 • 1 बटाटा
 • बारीक शेव
 • 4 हिरव्या मिर्च्या
 • हिगं
 • 1टि.स्पु जीरे
 • हळद
 • 1टि.स्पु चाट मसाला
 • निबुं
 • कोथिंम्बीर
 • मीठ
 • तेल

चटपटीत कांदे,बटाटे पोहे | How to make Chatpati kande batate pohe Recipe in Marathi

 1. चाळणीने पोहे स्वच्छ करून पाणी शिंपडुन पोहे छान भिजववुन घ्या
 2. कांदे,बटाटे,कोथिंम्बीर व मिर्च्या चाकुने बारीक कापुन घ्या
 3. बटाटे धुवून घ्या
 4. कढईत तेल घाला शेगंदाणे तळुन बाजुला काढा व जीरे हिंगाची फोडणी द्या
 5. फोडणीत बटाटे घाला व शीजेपर्यन्त परतुन घ्या
 6. कांदे व मिर्च्या ही त्यातच परतुन घ्या,आता हळद मीठ कोथिम्बीर व पोहे घाला
 7. पोहे हलक्या हाताने खालुन वर परतुन घ्या व 2 मिनीटे झाकण ठेवा
 8. 2 मि.नंतर गँस बंद करा
 9. सर्व्हिग करण्यापुर्वी पोह्यांमध्यचाट मसाला व निंबु पिळुन वरुन शेव टाकुन प्लेट मध्ये सर्व्ह करा.

My Tip:

उरलेल्या पोह्यात उकडलेला बटाटा चुरून कटलेट बनवता येतात

Reviews for Chatpati kande batate pohe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo