मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत कांदे,बटाटे पोहे

Photo of Chatpati kande batate pohe by Teesha Vanikar at BetterButter
490
7
0(0)
0

चटपटीत कांदे,बटाटे पोहे

May-08-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत कांदे,बटाटे पोहे कृती बद्दल

घरा घरात रोज प्रत्येकाच्या घरी नाश्त्याला पोहे हमखास बनवले जातात तर चला थोडे वेगळ्या पध्दतीने पोहे बनवु या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मोठे 2कांदे
  2. 1 वाटी पोहे
  3. मुठभर शेगंदाणे
  4. 1 बटाटा
  5. बारीक शेव
  6. 4 हिरव्या मिर्च्या
  7. हिगं
  8. 1टि.स्पु जीरे
  9. हळद
  10. 1टि.स्पु चाट मसाला
  11. निबुं
  12. कोथिंम्बीर
  13. मीठ
  14. तेल

सूचना

  1. चाळणीने पोहे स्वच्छ करून पाणी शिंपडुन पोहे छान भिजववुन घ्या
  2. कांदे,बटाटे,कोथिंम्बीर व मिर्च्या चाकुने बारीक कापुन घ्या
  3. बटाटे धुवून घ्या
  4. कढईत तेल घाला शेगंदाणे तळुन बाजुला काढा व जीरे हिंगाची फोडणी द्या
  5. फोडणीत बटाटे घाला व शीजेपर्यन्त परतुन घ्या
  6. कांदे व मिर्च्या ही त्यातच परतुन घ्या,आता हळद मीठ कोथिम्बीर व पोहे घाला
  7. पोहे हलक्या हाताने खालुन वर परतुन घ्या व 2 मिनीटे झाकण ठेवा
  8. 2 मि.नंतर गँस बंद करा
  9. सर्व्हिग करण्यापुर्वी पोह्यांमध्यचाट मसाला व निंबु पिळुन वरुन शेव टाकुन प्लेट मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर