BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Jackfruit Chips

Photo of Jackfruit Chips by Vaishali Joshi at BetterButter
0
7
5(1)
0

Jackfruit Chips

May-12-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 •  केरळ
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. २५० ग्राम कच्च फणस
 2. १/२ वाटी कच्च्या कैरी पासून काढलेला रस
 3. हळद
 4. मीठ
 5. तळ्ण्य़ा साठी तेल

सूचना

 1. हाताला तेल लावून फणसाचे लांब लांब पातळ काप करून घ्या
 2. कच्च्या कैरी चा रस काढून घेवुन तो रस हळद मिक्स करून चिरलेल्या कापान्ना चोळून १० मिनट बाजूला ठेवा
 3. एका वाटित थोड पाणी घेउन त्यात २-३ चमचे मीठ घालून वीरघळून घ्या
 4. आता गैस वर कढईत तेल (आवडीप्रमाणे खोबरेल किंवा ईतर ) गरम करा
 5. तेलात फणसाचे काप सोडा , मधून मधून मिठाचे पाणी शिंपडा आणि मंद आचेवर कुरकुरीत होई पर्यंत तळू न घ्या
 6. बाहेर काढून थंड झाले की , केव्हाहि खा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nikhil Joshi
May-14-2018
Nikhil Joshi   May-14-2018

Very nice recipe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर