Home / Recipes / Jackfruit bhaji

Photo of Jackfruit bhaji by Deepali Sawant at BetterButter
1391
7
0.0(0)
0

Jackfruit bhaji

Feb-13-2018
Deepali Sawant
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Jackfruit bhaji RECIPE

पुस भाजी कारण पौष महिन्यात हे फणस येतात

Recipe Tags

  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. कोवळा फणस
  2. आलं लसूण क्रश
  3. तेल, राई, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला
  4. मीठ, कोथिंबीर

Instructions

  1. कोवळ्या फणसाला काटेरी भाग तासून त्याचा फोडी करून घ्याव्या व कुकरमध्ये या फोडी, मिठ व पाणी घालून ६ शिट्या कराव्या (तासताना हाताला व सूरी वा विळी ला तेल लावावे)
  2. उकडल्या नंतर फोडी पाण्यातून काढून कुस्करावे
  3. एका कढईत तेल (तेल जरा जास्तच वापरा) गरम करून त्यात मोहरी, जिर,े आलं लसुण क्रश, हिंग हळद लाल तिखट व कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यावा
  4. तेल सुटल्यावर कुस्करले़ला फणस घालावे व चवीनुसार मीठ घालून व कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे (उकडताना पण मिठ घातलेलं त्यानुसार मिठ घाला).
  5. भाजी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE