खमण ढोकळा | Khaman Dhokala Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  12th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Khaman Dhokala recipe in Marathi,खमण ढोकळा, Nayana Palav
खमण ढोकळाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

1

2

खमण ढोकळा recipe

खमण ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khaman Dhokala Recipe in Marathi )

 • बेसन २ कप
 • दही १ कप
 • हळद १/४ टीस्पून
 • लिंबूरस १ टीस्पून
 • खायचा सोडा १ टीस्पून
 • मीठ
 • पाणी १/२ कप (आवश्यकतेनुसार)
 • तेल फोडणीसाठी
 • हिरव्या मिरच्या २-३
 • हिंग १/४ टीस्पून
 • मोहरी १/४ टीस्पून
 • कढीपत्ता ७-८ पाने
 • साखर १ टीस्पून
 • पाणी १/२ कप

खमण ढोकळा | How to make Khaman Dhokala Recipe in Marathi

 1. बेसन व दही मिक्स करून ४-५ तास झाकून ठेवा.
 2. ढोकळा थाळीला तेल लावून भांडे बाजूला ठेवा.
 3. ढोकळ्याच्या भांड्यात पाणी घालून गॅसवर ठेवा.
 4. बेसनाच्या मिश्रणात पाणी, लिंबू रस, मीठ, सोडा घाला.
 5. एकाच दिशेने नीट मिक्स करा.
 6. बेसनाचे मिश्रण ढोकळा थाळीत ओता.
 7. ढोकळा थाळी ढोकळ्याच्या भांड्यात ठेवा.
 8. ७-८ मिनिटे वाफवा.
 9. आता एका भांडयात तेल गरम करुन हिंग, हळद, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या ची फोडणी करा.
 10. या फोडणीत पाणी घाला.
 11. साखर घाला.
 12. हे पाणी ढोकळ्यावर ओता.
 13. तयार आहे तुमचा स्वादिष्ट खमण ढोकळा.
 14. बारीक शेव व डांळिबाच्या दाण्याने सजवा.

Reviews for Khaman Dhokala Recipe in Marathi (2)

Anvita Amit6 months ago

superb
Reply

samina shaikh6 months ago

super
Reply