मुगडाळ शिरा | Moongdal sheera Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Moongdal sheera recipe in Marathi,मुगडाळ शिरा, Deepa Gad
मुगडाळ शिराby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    40

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

मुगडाळ शिरा recipe

मुगडाळ शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moongdal sheera Recipe in Marathi )

  • १ कप मुगडाळ
  • १ कप तूप
  • १ कप साखर
  • २ कप दूध
  • वेलचीपूड
  • ड्रायफ्रूटस

मुगडाळ शिरा | How to make Moongdal sheera Recipe in Marathi

  1. मुगडाळ ४-५ तास पाण्यात भिजवा
  2. पूर्ण पाणी गाळून मुगडाळ मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्या
  3. नॉनस्टिक कढईत तुपात मुगडाळीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत सतत ढवळत रहा
  4. साखर, दूध, वेलचीपूड, ड्रायफ्रूटस घाला
  5. एकजीव करून झाकण ठेऊन एक वाफ काढा
  6. सर्व्ह करताना वरून काजू बदाम पूड टाका

My Tip:

मुगडाळीची पेस्ट तुपात भाजताना मध्यम आचेवर भाजावा

Reviews for Moongdal sheera Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo