वडापाव | Vada pav Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vada pav recipe in Marathi,वडापाव, Maya Joshi
वडापावby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

वडापाव recipe

वडापाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada pav Recipe in Marathi )

 • ८-१० बटाटे उकडून, चूरुन
 • २-३ हि. मिरच्या चीरुन
 • कोथींबीर, कढीपत्ता.
 • ८-१० लसूणकळ्या ठेचून
 • १/२ कप खोबरे, तिखट , १०-१२ लसुणकळ्या१चमचा धने
 • कोथींबीर , हि. मिरच्या,१/२ कप खावणलेला नारळ,२-३ लसूणकळ्या

वडापाव | How to make Vada pav Recipe in Marathi

 1. बटाट्यात कोथीबीर , मिरच्याठेचलेले लसूण घाला.
 2. फोडणी करुन त्यात राई, कढीपत्ता, हळद घाला.
 3. मिठ , लिबूरस घाला.
 4. मिक्स करुन गोळे करा. बेसनात मिठ, १ डाव गरम तेल घालून भिजवा.
 5. गोळे बेसनात बुडवून तळा.
 6. खोबरे , लसूण, तिखट मिठ घालून लाल चटणी मिक्सर करा.
 7. नारळ, हि. मिरच्या, कोथींबीर ,मिठ, हि. चटणी मिक्सर करा.

Reviews for Vada pav Recipe in Marathi (0)