मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याचे लोणचे.

Photo of Onions pickle by Maya Joshi at BetterButter
0
5
0(0)
0

कांद्याचे लोणचे.

May-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याचे लोणचे. कृती बद्दल

हे लोणचे सर्वांना आवडेल असे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ६-७ पांढरे छोटे कांदे चिरुन
  2. तेल, राई, तिखाट
  3. १ चमचा धनेपुड
  4. १ चमचा साखर, मिठ

सूचना

  1. काद्यात मिठ व साखर घाला.
  2. तेल व राईची फोडणी करा.
  3. तिखट व धनेपूड घाला.
  4. काद्यात घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर