Home / Recipes / Tomato pickle

Photo of Tomato pickle by Renu Kulkarni at BetterButter
1373
8
0.0(0)
0

Tomato pickle

May-20-2018
Renu Kulkarni
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Tomato pickle RECIPE

अतिशय चटपटीत व चवदार लोणचे ,जेवणाची लज्जत वाढवते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Boiling
  • Sauteeing
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. टमाटे 6
  2. लसूण पाकळी 20
  3. मोहरी 1 tsp
  4. मेथी दाणे 1/4 tsp
  5. लाल तिखट 3 tsp
  6. चिंच छोट्या लिंबाएवढि
  7. गूळ 1 tsp
  8. तेल 3 tablespoon
  9. मीठ 2 tsp

Instructions

  1. टमाटे स्वच्छ करून चिरून घ्या.
  2. लसूण सोलून घ्या.
  3. तेल कढईत तापवा व त्यात लसूण घालून घया.
  4. 2 मिनिटांनी टमाटे घाला,परता, व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्ये.
  5. मोहरी व मेथी भाजून पूड करा.
  6. चिंच भिजवून व 1/2 वाटी पाणी घालून कोळ करा.
  7. लाल तिखट,मोहरी व मेथी भरड , चिंच कोळ व गूळ एकत्र करा.
  8. 10 मिनिटांनी टमाटे मिक्स मध्ये वरील मिश्रण घाला.
  9. मीठ पण घाला.मध्ये मध्ये हलवत राहा.
  10. तेल सुटे पर्यंत शिजवा.
  11. आपले चटकदार लोणचे तयार.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE