डाळवडे | Dal vade Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal vade recipe in Marathi,डाळवडे, Maya Joshi
डाळवडेby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

डाळवडे recipe

डाळवडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal vade Recipe in Marathi )

 • 1 कप चणाडाळ भिजवून जाडसर दळा.
 • २ कांदे चिरुन , ७-८ लसूणकळ्या ठेचून
 • हळद, तिखट, मिठ
 • चिरलेली कोथींबीर, कढीपत्ता.

डाळवडे | How to make Dal vade Recipe in Marathi

 1. दळलेली डाळ कांदे, हळद , तिखट मिठ घाला.
 2. कांदा, लसूण घाला.
 3. कोथींबीर कढीपत्ता घाला.
 4. गोल वडे करा
 5. तळा.

Reviews for Dal vade Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo