मॉगो ऑस्क्रीम | Mango ice-cream Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Mango ice-cream recipe in Marathi,मॉगो ऑस्क्रीम, sharwari vyavhare
मॉगो ऑस्क्रीमby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

2

1

मॉगो ऑस्क्रीम recipe

मॉगो ऑस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango ice-cream Recipe in Marathi )

 • आंब्याचा रस २ वाटी
 • साय २ वाटी
 • मिस्क पावडर १ वाटी
 • पिठ्ठी साखर १ वाटी
 • ड्रायफ्रुट

मॉगो ऑस्क्रीम | How to make Mango ice-cream Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करा व ज्युसर मधून दोन वेळा फिरवून घ्या
 2. हवा बंद डब्या मध्ये १२ तास फ्रिजर मध्ये सेट करायला ठेवून द्या
 3. १२ तासाने सव्ह करा
 4. वरून ड्रायफ्रुट घाला

My Tip:

आंब्याच्या गोडीवर साखरेचे प्रमाण ठरवा

Reviews for Mango ice-cream Recipe in Marathi (1)

priya Asawa6 months ago

Reply