लाल मिरची रचका | Red chili Rchaka Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Red chili Rchaka recipe in Marathi,लाल मिरची रचका, sharwari vyavhare
लाल मिरची रचकाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

4

0

लाल मिरची रचका recipe

लाल मिरची रचका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Red chili Rchaka Recipe in Marathi )

 • लाल मिरच्या १०० ग्राम
 • साखर २ चमचे
 • मिठ चिवीप्रमाणे
 • लसुण तुकडे १ चमचा
 • तेल
 • लिंबू ४

लाल मिरची रचका | How to make Red chili Rchaka Recipe in Marathi

 1. मिरची ची देढ काढा
 2. व पाटा वरवंटा वर मिरची वाटून घ्या
 3. वासलेली मिरची एका भांड्यात घ्या त्या मध्ये साखर मिठ घाला व मिक्स करा
 4. लिंबू रस घाला मिक्स करून घ्या
 5. वरून लसणाची फोडणी दया

My Tip:

मिरच्या ताज्या व कोवळ्या असाव्यात

Reviews for Red chili Rchaka Recipe in Marathi (0)