चणाडाळ भजी | Chanadal Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chanadal Bhaji recipe in Marathi,चणाडाळ भजी, Deepa Gad
चणाडाळ भजीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चणाडाळ भजी recipe

चणाडाळ भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chanadal Bhaji Recipe in Marathi )

 • चणाडाळ १ वाटी
 • कांदे २ मोठे
 • कोथिंबीर १ वाटी
 • मालवणी मसाला १ चमचा
 • मीठ चवीनुसार

चणाडाळ भजी | How to make Chanadal Bhaji Recipe in Marathi

 1. प्रथम चणाडाळ पाण्यात ५ तास भिजत ठेवा
 2. भिजवलेली चणाडाळ धुवून त्यातलं पाणी निथळून मिक्सरमध्ये पेस्ट करा
 3. ती पेस्ट डिशमध्ये काढून त्यात उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, मसाला, मीठ घालून एकजीव करा
 4. तेलात छोटी-छोटी भजी घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या,
 5. हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा

My Tip:

हवी असल्यास यात हिरवी मिरची चिरून घालू शकता

Reviews for Chanadal Bhaji Recipe in Marathi (0)