ईडली पिठाचा ढोकळा. | Idli flour dhokla Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Idli flour dhokla recipe in Marathi,ईडली पिठाचा ढोकळा., Maya Joshi
ईडली पिठाचा ढोकळा.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

ईडली पिठाचा ढोकळा. recipe

ईडली पिठाचा ढोकळा. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli flour dhokla Recipe in Marathi )

 • १ कप तांदूळ
 • १/२ कप उडीद डाळ.
 • १ चमचा हळद
 • १ चमचा आले हि. मिरची पेस्ट
 • १ चमचा ईनो फ्रुट साँल्ट

ईडली पिठाचा ढोकळा. | How to make Idli flour dhokla Recipe in Marathi

 1. तांदूळ , डाळ ३-४ तास भिजवा.
 2. वाटा.
 3. ५-६ तास झाकून ठेवा.
 4. त्यात ईनो फ्रुट साँल्ट, हळद, आले मिरची पेस्ट मिठ घाला.
 5. १ चमचा साखर घाला.
 6. ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून मिश्रण पसरा.
 7. १५ मिनिटे कुकरमध्ये शिटी न लावता शिजवा.
 8. गार झाल्यावर वड्या कापा.
 9. तेल, राईकढीपत्ता फोडणी वरुन द्या.
 10. वरुन कोथींबीर घाला.

My Tip:

फारच हलका आणी छान लागतो.

Reviews for Idli flour dhokla Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo