पंचकुट दाल कैरी | Panchkut dal kaire Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Panchkut dal kaire recipe in Marathi,पंचकुट दाल कैरी, sharwari vyavhare
पंचकुट दाल कैरीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

पंचकुट दाल कैरी recipe

पंचकुट दाल कैरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Panchkut dal kaire Recipe in Marathi )

 • तुरदाळ १ / २ वाटी
 • मुग दाळ १ / ४ वाटी
 • मसुर दाळ १ / ४ वाटी
 • हरभरा दाळ १ / ४ पेक्षा कर्मा
 • उडीद दाळ ४ चमचे
 • आलं
 • हिंग
 • लाल तिखट १चमचा
 • सांबर मसाला २ चमचे
 • मिठ
 • हळद १ / ४ चमचा
 • कैरीच्या फोडी आवडीने
 • गुळ १ / २ चमचा
 • तेल
 • मोहरी
 • कोथींबीर

पंचकुट दाल कैरी | How to make Panchkut dal kaire Recipe in Marathi

 1. सर्व दाळी स्वच्छ धुवा
 2. आलपेस्ट हळद सर्व दाळी पाणी टाकून कुकरला लावा
 3. ४ शिट्ट्या करा
 4. कुकर थंड झाला की दाळ रवी ने बारीक करा
 5. कढईत तेल गरम करा
 6. हिंग मोहरी टाका
 7. कैरी टाकून मि भर परतुन घ्या
 8. लाल तिखट सांबर मसाला घालून मसाला तेला मध्ये परतुन घ्या
 9. दाळीचे मिश्रण घाला मिठ व गुळ घालून दाळ उकळून घ्या
 10. वरुन कोथींबीर घाला

My Tip:

दाळीचे प्रमाण आवडी प्रमाणे घ्या

Reviews for Panchkut dal kaire Recipe in Marathi (0)