Home / Recipes / Kairee panha

Photo of Kairee panha by Ajinkya Shende at BetterButter
885
9
0.0(0)
0

Kairee panha

Feb-24-2018
Ajinkya Shende
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Cold Drink
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ मध्यम आकाराच्या कैरी
  2. पाऊण वाटी गूळ
  3. ३-४ चमचे साखर
  4. वेलची पुड पाव चमचा
  5. जायफळ पुड पाव चमचा
  6. केशर १२-१५ काडया
  7. काळ मीठ पाव चमचा
  8. मीठ पाव चमचा
  9. चाट मसाला अर्धा चमचा
  10. आल्याचा रस एक चमचा

Instructions

  1. प्रथम कैरीची साल काढून व कैरी कापून कूकर मधे ४ शिटया घेवून वाफवुन घ्यावी.(तयारी)
  2. नंतर कैरी,गूळ व साखर ह्याची मिक्सर मधे स्मूथ पेस्ट करुन घ्यावी.
  3. नंतर एका मोठ्या बाऊल मधे कैरी ची पेस्ट २ ग्लास थंड पाणी(आवडी नुसार कमी जास्त करु शकता),वेलची पुड,जायफळ पुड,काळ मीठ,साधं मीठ,चाट मसाला(ऐच्छिक),आल्याचा रस व थोडा वेळ पाण्यात भीजवलेली केशर टाकून व्यवस्थित मिक्स करुन थंडगार पन्ह सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE