मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर लोणचं

Photo of Gajar lonach by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

गाजर लोणचं

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर लोणचं कृती बद्दल

मस्त तोंडी लावण्यासाठी सोपी रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 गाजर
  2. मोहरी 1 tbsp
  3. हिंग
  4. तेल 2 tbsp
  5. लिंबाचा रस 4 tbsp
  6. तिखट 1 tbsp

सूचना

  1. गाजराच्या छोट्या फोडी करा
  2. तडका पॅन मध्ये तेल टाका तेल तापल्यावर मोहरी घाला
  3. मोहरी तडतडली कि गॅस बंद करा
  4. लगेच हिंग तिखट घाला
  5. थंड करून गाजरावर टाका मिक्स करा
  6. मीठ आणि लिंबाचा रस घालून बरणीत भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर