मसूर डाळ | Masoor dal Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Masoor dal by Pranali Deshmukh at BetterButter
मसूर डाळby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

मसूर डाळ recipe

मसूर डाळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masoor dal Recipe in Marathi )

  • मसूर डाळ 1 कप
  • कांदा 1 चिरून
  • टमाटर 1 चिरून
  • अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  • तेल 1 tbsp
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1 gbsp
  • मीठ
  • कोथिंबीर 1 tbsp

मसूर डाळ | How to make Masoor dal Recipe in Marathi

  1. डाळ 30 मिनिट भिजत घाला
  2. कढईत तेल घाला
  3. मोहरी ,कांदा ,अद्रक लसूण घाला
  4. तिखट मीठ हळद घालून टमाटर चिरून घाला
  5. थोडं नरम झालं कि डाळ फोडणी द्या
  6. पाणी घालून 10 मिनिट शिजू द्या
  7. वरून कोथिंबीर घाला

Reviews for Masoor dal Recipe in Marathi (0)