खांडवी रावली | Khandvi Ravioli Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khandvi Ravioli recipe in Marathi,खांडवी रावली, Rohini Rathi
खांडवी रावलीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

खांडवी रावली recipe

खांडवी रावली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandvi Ravioli Recipe in Marathi )

 • खांडवी
 • एक कप बेसन
 • एक कप दही
 • दोन कप पाणी
 • आतील सारणासाठी
 • पनीर किसलेला अर्धा कप
 • बारीक चिरलेली शिमला मिरची
 • बारीक चिरलेला कोबी
 • हिरवी मिरची एक
 • तेल अर्धा टी स्पून
 • मीठ चवीनुसार
 • सॉस साठी
 • अर्धा कप मलाई
 • अर्धा चमचा लाल मिरची
 • एक टेबल स्पून पिझ्झा सॉस
 • चिली फ्लेक्स अर्धा टी स्पून
 • मीठ चवीनुसार
 • बटर

खांडवी रावली | How to make Khandvi Ravioli Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम खांडवी बनाने साठी बेसन दही पानी एकत्र करून बैटर बनूंगी
 2. तेल गरम करून तैयार बैटर घालून मिश्रण घटना हुई
 3. तयार खांडवी चे बेटर ताटावर पसरवून गोलाकार खांडवी बनवून घ्यावी
 4. सारणासाठी कढईत तेल गरम करून किसलेला पनीर शिमला मिरची हिरवी मिरची कोबी घालून पाच मिनिटे परतून घ्यावे
 5. सास बनवण्यासाठी बटर गरम करून त्यात लाल मिरची घालून मलई घालून मिश्रण हलवून घ्यावे व त्यात चवीनुसार मीठ लाल मिरची व मीठ घालून एक उकळी येईपर्यंत स्वास बनवून घ्यावे
 6. गोलाकार कापलेल्या खांडवीवर बनवलेले सारण भरून वरती दुसऱ्या खांडवी ची गोलाकार भाग ठेवून खूप च्या साह्याने दाबून राउळी बनवून घ्यावी
 7. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार सॉस घालून वरती रावली चिली फ्लेक्स ने सजवावे
 8. अशाप्रकारे तयार आहे खांडवी रावली

My Tip:

किसलेल्या पाणी राय भाजीची वापरला तरीही आणि चविष्ट लागते

Reviews for Khandvi Ravioli Recipe in Marathi (0)