Home / Recipes / Dosa with Chutney

Photo of Dosa with Chutney by Renu Kulkarni at BetterButter
1168
12
0.0(0)
0

Dosa with Chutney

Dec-10-2017
Renu Kulkarni
720 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • South Indian
  • Roasting
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ 2 वाटी
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. मेथी दाणे 1 टीस्पून
  4. फुटाणे डाळ 1/2 वाटी
  5. खोबरे कीस 1/2 वाटी
  6. टमाटे 2 चिरुन
  7. लाल तिखट 1 टीस्पून
  8. मीठ 1/2 टीस्पून
  9. तेल..गरजेनुसार

Instructions

  1. तांदूळ..उडीद डाळ व मेथी दाणे स्वच्छ धुवून चार तास भिजवून नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
  2. रात्रभर किंवा आठ तास आंबवून घ्या...3 टीस्पून मीठ घालून मिक्स करुन ठेवा.
  3. एक टीस्पून तेलात टमाटे परतून घ्या.
  4. डाळ्या..खोबरे. .टमाटे. .तिखट. .मीठ चवीनुसार घेऊन चटणी वाटून घ्या.
  5. तवा चांगला तापवून. ..तेल लावून वरील पीठ घालून दोसा करून घ्या.
  6. चारी बाजूंनी तेल घालून खमंग भाजून घ्या.
  7. चटणीबरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE