Home / Recipes / Veg crispy cheez potato:

Photo of Veg crispy cheez potato: by Poonam Nikam at BetterButter
259
5
0.0(0)
0

Veg crispy cheez potato:

Dec-13-2017
Poonam Nikam
30 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veg crispy cheez potato: RECIPE

आपण नेहमीच न्याहारीसाठी विविध प्रकारची पाककृती बनवतो! आपण आज छोट्याबरोबर त्यांच्या न्याहारीचा विचार करु तर चला मग छोट्या दोस्तांची न्याहरीची तयारी करु.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. उकङलेले बटाटे,
  2. मैदा.
  3. चीज,
  4. ओरेगानो,
  5. लाल शिमला मिरची,
  6. पिवळी शिमला मिरचि,
  7. हिरवा वटाणा,
  8. फ्लॉवर,
  9. चिली फ्लेक्स,
  10. काॅर्नफ्लोवर,
  11. ब्रेङ क्रम्स,
  12. मिठ.

Instructions

  1. बटाटे, हिरवा वटाणा, फ्लावर उकडुन घ्या.
  2. लाल,पिवळी शिमला मिरचि,बारीक चीरुन घ्या
  3. उकडलेला बटाटा हिरवा वटाणा, फ्लावर स्मॅश करा
  4. एका बाउल मध्ये उकङलेले बटाटे,ओरेगानो,लाल,पिवळी शिमला मिरचि, उकङलेला वटाणा,फ्लॉवर,चिली फ्लेक्स,काॅर्नफ्लोवर,मैदा. मीक्स करून गोळे तयार करुन घ्या
  5. नंतर त्याची पारी करुन चीझ छोटे क्युब भरा.
  6. नंतर काॅर्नफ्लोवर मध्ये पाणी मीक्स करुन त्यात गोळे बुडवुन घ्या .
  7. नंतर पुन्हा ब्रेङ क्रम्स मध्ये बुङवुन तेलात   डिप फ्राय करा...
  8. सूरुवातीला मोठ्या गॅस वर नंतर मंद आचेवर तळुन साॅस बरोबर सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE