Home / Recipes / TRICOLOUR chirote

Photo of TRICOLOUR chirote by Chayya Bari at BetterButter
422
7
0.0(0)
0

TRICOLOUR chirote

Dec-15-2017
Chayya Bari
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT TRICOLOUR chirote RECIPE

नॅशनल फेस्टिवल साठी बनवावी अशी पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Frying
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. मैदा 3 वाट्या
  2. साखर २.५ वाट्या
  3. तूप तळण्यासाठी
  4. कॉर्नफ्लोअर 3 चमचे
  5. खायचा रंग केशरी हिरवा अंदाजानुसार
  6. दूध कपभर
  7. काजू बदाम सजावटीसाठी
  8. वेलदोडा जायफळ पूड १/२चमचा

Instructions

  1. प्रथम मैदा दुधाने भिजवून ठेवावा
  2. भिजवताना तीन भाग करावे एक पांढरा ठेवावा
  3. एकात केशरी रंग घालून भिजवावा
  4. एकात हिरवा रंग घालून भिजवावा
  5. ओले कापड झाकून ठेवावे
  6. कॉर्नफ्लोअर तुपात चांगले फेसून साटा करावा
  7. साखर बुडेल इतके पाणी घालून पक्का पाक करावा त्यात वेलदोडे जायफळ पूड घालावी
  8. मग तिन्ही रंगाच्या मैद्याच्या पोळ्या लाटाव्या
  9. मग हिरवी पोळी ठेवून त्यावर कॉर्नफ्लॉरचा साटा लावावा
  10. मग त्यावर पांढरी पोळी ठेवून परत साटा लावावा
  11. मग त्यावर केशरी पोळी ठेवून परत साटा लावावा
  12. मग त्या तिन्ही पोळीचा घट्ट रोल करावा
  13. मग सुरीने लाट्या कापून घ्याव्या
  14. उभी लाटी ठेवून हलक्या हाताने लाटावे
  15. कडक तुपात टाकून नंतर मंद गॅसवर तळावे
  16. मग चिरोटे पाकात टाकून 5 ते 7 मिनिटे ठेवावे
  17. ताटात काढून काजू बदाम लावावे
  18. पाकाऐवजी गरम चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरली तरी चालते
  19. चिरोटे तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE