Home / Recipes / Sheera

Photo of Sheera by Rohini Rathi at BetterButter
636
6
0.0(0)
0

Sheera

Dec-17-2017
Rohini Rathi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Holi
  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. एक कप रवा
  2. एक कप दूध
  3. एक कप साखर
  4. एक कप पाणी
  5. तीन-चार चमचे तूप
  6. एक छोटा चमचा वेलची पूड
  7. तीन-चार काजू-बदामाचे काप

Instructions

  1. एका कढईत तूप गरम करून घ्यावे
  2. त्यात रवा घालून गुलाबी रंग होइपर्यन्त भाजावे
  3. रवा भाजत असताना दुसर्‍या गॅसवर एक कप पाणी आणि एक कप दूध गरम करून घ्यावे
  4. रवा व्यवस्थित भाजल्यावर दूध आणि पाण्याचे मिश्रण घालावे
  5. गुठळ्या होऊ न देता हलवावे
  6. ढवळून तीन ते चार मिनिटे वाफ काढावी
  7. रवा चांगला शिजल्यावर त्यात साखर वेलची पूड घालावी
  8. व्यवस्थित शिजवून मध्यम आचेवर वाफ काढावी
  9. बदामाचे काप घालून गरम गरम शिरा वाढावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE