Home / Recipes / BATATE vade

Photo of BATATE vade by Chayya Bari at BetterButter
951
7
0.0(0)
0

BATATE vade

Dec-18-2017
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Medium
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. बटाटे ४
  2. कांदे 2 मध्यम
  3. कोथिंबीर बारीक चिरलेली थोडीशी
  4. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट १ चमचा
  5. हळद मीठ गरजेप्रमाणे
  6. हिंग १/२ चमचा
  7. उडीद डाळ चिमूटभर
  8. बडीशेप चिमूटभर
  9. जिरे मोहरी फोडणीसाठी
  10. बेसन 3 वाट्या
  11. लाल तिखट १/२चमचा
  12. हळद थोडी पिठात टाकायला
  13. हिंग किंचित
  14. मीठ चवीला

Instructions

  1. तयारीत बटाटे उकडून सोलून कुस्कतून घ्यावे
  2. कांदा कापून घ्यावा
  3. कढईत तेल तापवून जिरे मोहरी हिंग उडीद डाळ व शेवटी बडीशेप टाकावी
  4. मग कांदा टाकून गुलाबीसर परतावा
  5. मग मिरची आले लसूण पेस्ट टाकून परतावी
  6. मग हळद घालावी
  7. मग कुस्करलेला बटाटा घालून भाजी परतावी
  8. एक वाफ घ्यावी
  9. कोथिंबीर घालून हलवावे
  10. बेसनात मीठ हळद तिखट हिंग घालून कोमट पाण्याने भिजवावे
  11. मग तेल तळण्यासाठी तापत ठेवावे
  12. भाजीचे गोल पण चपटे गोळे करावे
  13. तेल तापले १चमचा तेल बेसनात घालावे
  14. भाजीचे गोळे एक एक करून पिठात घोळून तेलात सोडावे
  15. चांगले तळून काढावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE