Home / Recipes / Poha

Photo of Poha by Rohini Rathi at BetterButter
437
8
0.0(0)
0

Poha

Dec-20-2017
Rohini Rathi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पोहे एककप
  2. हिरवी मिरची बारीक चिरलेली एक
  3. पाणी एक कप पोहे भिजवण्यासाठी
  4. तेल एक टेबल स्पून
  5. मोहरी एक टिस्पून
  6. जिरे एक टिस्पून
  7. हळद अर्धा टीस्पून
  8. हिंग अर्धा टीस्पून
  9. शेंगदाणे 15 ते 20
  10. बारीक चिरलेला कांदा एक
  11. मीठ चवीनुसार
  12. बारीक चिरलेली कोथंबीर सजवण्यासाठी

Instructions

  1. एका चाळणीत पोहे घेऊन पाण्याने एक मिनिट साठी भिजवून ठेवावी
  2. एका कढईत तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी द्यावी
  3. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची हिंग हळद बारीक चिरलेला कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्यावा
  4. नंतर शेंगदाणे त्यात परतून घ्यावे
  5. त्यात भिजवलेले पोहे टाकून पोहे हलवून घ्यावे
  6. चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवून घ्यावे
  7. बारीक चिरलेली कोथंबीर घालून तयार पोहे शेव सोबत खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE