Home / Recipes / Dhokla

Photo of Dhokla by Abhilasha Gupta at BetterButter
510
6
0.0(0)
0

Dhokla

Dec-20-2017
Abhilasha Gupta
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Egg-free
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. I कप बेसन पिठ
  2. 2 चमचे रवा
  3. I कप ताक
  4. I चमचा लिंबाचा रस
  5. I लहान चमचा साखर
  6. 2 चमचे साखर
  7. 2 चमचे पाणी
  8. I लहान चमचा हळद
  9. 2 चमचे इनो
  10. 1 चमचा तेळ
  11. 2 लहान चमचे साखर
  12. 1 /2 चमचा मिरची पेस्ट
  13. 1/2 चमचा आले पेस्ट
  14. चवीपुरते मीठ
  15. फोडणी साठी 1 चमचा तेल
  16. 1/2 चमचा मोहरी
  17. करी पत्ता
  18. 2 हिरव्या मिरच्या
  19. 1 /2 लहान चमचा हींग

Instructions

  1. 1. एक कप बेसन पिठ, 2 चमचे रवा, 2 चमचे साखर, मिर्ची पेस्ट, आले पेस्ट, 1 लहान चमचा हळद, लिंबाचा रस, 1 चमचा तेल, चविपुरते मीठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात ताक घालावे.
  2. 2. मिश्रण तयार झाले की मिश्रणात 1 टीस्पून इनो घालून पटापट ढवळावे. तेल लावलेल्या भांड्यात ते मिस्रण ओतून.
  3. 3. एक कढ़ई मधे पाणी उकळत ठेवावे. , त्यात एक स्टैंड ठेवा, त्यावर मिश्रण ची ताट ठेवा.
  4. 4. मधयम आंचेवर 15 ते 18 मिनिटे वाफ द्यावी वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. या साठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
  5. 5. आता फोडणी तयार करू घ्यावी. तेळ गरम करावे त्यात मोहरी, हिरवी मिरची, कड़िपत्ता घालून फोडणी तयार करावी.
  6. 6. फोडणी कोमट होऊ ध्यावी. एक वाटीत पाणी, लिंबाचा रस, साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
  7. 7. 15 मिनिटानी गैस बंद करावा. 2 मिनिटांनी भांडे बाहर काढावे त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. कोथिंबीर टाका.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE