Home / Recipes / Rajgira dose

717
2
0.0(0)
0

Rajgira dose

Jan-08-2018
Pramodini Pethkar
21 minutes
Prep Time
16 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Roasting
  • Basic recipe
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. राजगिरा पीठ 1 वाटी
  2. 1 चमचा तील
  3. 1 चमचा खसखस
  4. 1/2 वाटी ओले खोबरे
  5. 1/2 वाटी गुळ
  6. थोडी वेलची पूड
  7. चिमुटभर मीठ
  8. 2 चमचे तेलाचे मोहन

Instructions

  1. प्रथम राजगिरा च्या पीठात थोडे मोहन घालावे
  2. चिमुटभर मीठ घालावे
  3. थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे
  4. 1/2 वाटी गुळ व ओले खोबरे घालावे
  5. चमचाभर खसखस व तील घालावे वेलची पूड मिसळावी
  6. आता गॅस वर डोशाचा तवा ठेवून तवा तापल्यावर त्यावर हे मिश्रण घालावे. व कलर बदलला की घावन उलटावे..खूप खमंग होतात.दुधाबरोबर किंवा गुळवणी बरोबर छान लागतात..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE