Home / Recipes / Khantoli

Photo of Khantoli by Aarti Nijapkar at BetterButter
950
6
0.0(0)
0

Khantoli

Jan-09-2018
Aarti Nijapkar
45 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ बारीक रवा         १ वाटी 
  2. किसलेला गूळ              १ १/२  वाटी
  3. किसलेला ओला नारळ   १ वाटी 
  4. भाजलेले शेंगदाणे           १/४ वाटी
  5. तूप                               १/४ वाटी
  6. चना डाळ                     १ टेबलस्पून 
  7. मूगाची डाळ २ टेबलस्पून
  8. मीठ                              १/४ टिस्पून 
  9. पाणी                             २ वाटी
  10. हळदीचे पान                    २
  11. तूप ताटाला लावण्यासाठी 

Instructions

  1. तांदूळ १ तास  पाण्यात भिजवून घ्या.  मग पंख्याखाली सुकवून घ्या (मसलीन , सुती कपड्यावर ) 
  2. आता सुकलेले तांदूळ मिक्सर मध्ये रवा सारखे बारीक करुन घ्या
  3. चना डाळ पाण्यात  भिजवावे १० मि. शेंगदाणे चांगले भाजून घ्या , त्याच भांड्यात मूगाची डाळ भाजून घ्या  आता एक खोलगट कढईत तांदूळ (रवा) तूपात चांगल भाजून घ्या.
  4. खोलगट भांड्यात पाणी तापवून त्यात भिजवलेली चण्याची डाळ व भाजलेली मूगाची डाळ, मीठ घालून उकळून घ्या  मग त्यात भाजलेले तांदूळ घाला व शिजवून घ्या, पाणी आटल्यावर त्यात किसलेला गूळ घालून एकजीव करुन घ्या  मग किसलेला नारळ घालून मिश्रणात १ हळदीचे पान घालून वाफवून घ्या २ ते ३ मि.
  5. गॅस बंद करुन शेंगदाणे घाला व एकजीव करुन घ्या.
  6. एका ताटाला तूप  लावून घ्या  मिश्रण त्यात घालून त्याचे वडीच्या आकार पाडून घ्या व थोडा वेळ सेट करुन घ्या  तयार खांतोळी हळदीच्या पानावर सजवा
  7. गरमागरम गरम खांतोळी वर तूपाची धार सोडा
  8. खांतोळी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE