Home / Recipes / KHANTOLI

2000
2
0.0(0)
0

KHANTOLI

Jan-09-2018
कल्पना कल्पना कडणे
30 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 वाटी तांदळाचा रवा
  2. 1/2 वाटी किसलेला गुळ
  3. 1 चमचा जिरे
  4. 1/2 वेलची पावडर
  5. 1 वाटी किसलेले ओले खोबरे
  6. 1/2 हळद
  7. 2चमचे तूप1
  8. 1 चमचा काजू तुकडा

Instructions

  1. प्रथम एक कढई मध्ये थोडे तूप घालून रवा चांगला भाजून घ्यावा, नंतर तो काढून बाजूला काढून ठेवावा, त्याच कढई त दोन वाट्या पाणी घालावे, त्यामध्ये गुल घालावा, पाणी उकळेपर्यंत खोबर जिर व हळद हे मिक्सरवर बारीक करून घ्यावे,ते वरील उकळलेल्या पाण्यात घालावे,वेलची पावडर घालावी सर्व मिश्रण चांगले शिजल्यावर भाजलेला रवा घालून चागले एकजीव करून झाकण घालून शिजवून घ्यावे नंतर थोडे काजू घालून ढवळावे एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर वरील मिश्रण ओतावे, गोल थापून थंड करावे, आपल्याला हव्या असलेल्या आकाराच्या वड्या कापाव्यात.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE