Home / Recipes / Jelebi

Photo of Jelebi by Amruta Jadhav at BetterButter
1118
7
0.0(0)
0

Jelebi

Jan-20-2018
Amruta Jadhav
15 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium

Ingredients Serving: 5

  1. सव्वा दोन वाट्या बारीक रवा
  2. १ वाटी मैदा
  3. दोन चमचे डाळीचे पीठ
  4. अर्धी वाटी दही किंवा ताक
  5. कोमट पाणी
  6. ५ टेबलस्पून तेल मोहनासाठी
  7. तळण्यासाठी तूप
  8. ५ वाटी साखर
  9. केशरी रंग
  10. लिंबू रस १ चमचा
  11. अडीच वाटी पाणी

Instructions

  1. राञी रवा, मैदा, डाळीचे पीठ, दही किंवा ताक कोमट पाणी वापरून भज्यांच्या पीठाप्रमाणे भिजवावे
  2. सकाळी पाकसाठी साखर पाण्याच्या एक तारी पाक करून त्यात लिंबू रस घालावा
  3. जिलेबी उथळ कढईत किंवा परातीत तळाव्या
  4. जलेबी करताना पीठात मोहन घालून विरघळून केशरी रंग घालून भरपूर ठेचावे
  5. नंतर जिलेबी मोल्ड तिरेपी घालून जिलेब्या तुपातून तळून घ्या
  6. तळून झाली की नंतर पाकात घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE