Home / Recipes / Bread Dahi Vada

Photo of Bread Dahi Vada by Trupti Chavan at BetterButter
1195
4
0.0(0)
0

Bread Dahi Vada

Jan-20-2018
Trupti Chavan
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Kids Recipes

Ingredients Serving: 2

  1. ४ ब्रेड
  2. १ कप फेटलेले दही
  3. १/४ कप साखर
  4. १ चमच पुदिना-काेथंबिर ची हिरवी चटनी
  5. १ चमच खजूर-चिंचेची गाेड चटनी
  6. १/२ चमच जिरा पावडर
  7. १/२ चमच लाल मिरची पावडर
  8. चवीनुसार मिठ
  9. १ कप पाणी
  10. सजावटीसाठी बारिक शेव

Instructions

  1. ब्रेड चे दही वडे बनवण्यासाठी ४ ब्रेड च्या बाजुच्या कडा कापुन घ्या.
  2. ब्रेड पाण्यामध्ये बुडवून आपल्या दाेन्ही हातांनी दाबुन ब्रेडचे पाणी काढून घ्या.
  3. आता ह्या ब्रेड चे हातावर ४ गाेळे म्हणजेच वडे बनवुन घ्या.
  4. फेटलेल्या दही मध्ये साखर घालून मिक्स करा. ब्रेडच्या वड्यांवर गाेड दही घाला.
  5. आता त्यावर हिरवी चटनी व गाेड चटनी घाला.
  6. वड्यांवर आवडी नुसार जिरा-मिरची पावडर घाला.
  7. वरुन चविनुसार मिठ घाला
  8. . आवडीनुसार सजावटीसाठी वरुन बारिक शेव घाला. आता आपले ब्रेडचे दही वडे तयार आहेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE