Home / Recipes / Chicken masala gravy

Photo of Chicken masala gravy by tejswini dhopte at BetterButter
1464
7
0.0(0)
0

Chicken masala gravy

Jan-29-2018
tejswini dhopte
30 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Frying
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 5

  1. 2 किलो चिकन 10 कांदे अर्धा तुकडा खोबरे आल लसुण पेस्ट दोन चमचे खसखस 2 चम्मच तीळ एक चम्मच तांदूळ -दोन चम्मच चणाडाळ एककलमी एक चमचा मिरे एक स्टार full मोठी विलायची दोनतीन तेज पान
  2. तिखट मीठ हळद काळा मसाला गरम मसाला धनेपूड जिरेपूड तेल कोथिंबीर

Instructions

  1. . आधी चिकन धुऊन घ्यायचे नंतर त्यात थोडं आलं-लसुण पेस्ट थोड मीठ थोडी हळद लावून मॅरीनेशन करायचं अर्धा तास त्यानंतर सगळे कोरडे मसाले एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून कांदे चिरुन करून घ्यायचे म्हणजे छान लालसर करायचे आणि सगळे कोरडे मसाले त्यात टाकून भाजून घ्यायची ते भाजून झाले की मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचा
  2. नंतर एका भांड्यात मोठे 5 चम्मच तेल टाकून त्यात तेजपान टाकायचं त्यानंतर paste टाकायचा त्याला दहा मिनिटे छान परतायचा त्यानंतर तिखट मीठ हळद काळा मसाला गरम मसाला जिरे पूड धने पूड टाकून gravy एकजीव करायची मग त्यात चिकन टाकून अर्धा तास भिजवून घ्यायचं आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढे पाणी घालून चिकन शिजवून घ्यायचे नंतर एका डिशमध्ये चिकन करून कोथिंबीर घालायची आणि chicken masala gravy सर्व करायची धन्यवाद .......

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE