Home / Recipes / Palakachi. Dalbhaji

Photo of Palakachi. Dalbhaji by pranali deshmukh at BetterButter
409
3
0.0(0)
0

Palakachi. Dalbhaji

Feb-02-2018
pranali deshmukh
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पालक￰ 1 पाव
  2. 1 वाटी तूर डाळ
  3. 1 टमाटर
  4. 1 कांदा
  5. 2 हिरवी मिरची
  6. 2 चमचे लसूण जिरे पेस्ट
  7. 1 tbsp गोडा मसाला
  8. मीठ
  9. तेल 2 चमचे

Instructions

  1. पालक धुवून बारीक चिरून घ्या.डाळ धुवा .
  2. दोन्ही एकत्र करून ,मिरच्या टाकून , एक वाटी पाणी घालून कुकरला दोन शिट्या येईपर्यंत शिजवा.
  3. रवीने आहाट .
  4. कढईत तेल घाला तेल तापलं कि मोहरी ,मग कांदा घाला ,कांदा परतवला कि लसूण जिरे पेस्ट ,तिखट हळद ,टोमॅटो कापून घाला .आणि मंद आचेवर झाकण ठेवून 2 मिनिट शिजू द्या.
  5. आता शिजवलेली डाळभाजी घाला .मिक्स करा .मीठआणि मसाला घालून 5 मिनिट उकळू द्या .
  6. डाळभाजी रेडी भाकरी किंवा पोळी ,भात सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE