Home / Recipes / Spicy Anda Curry / Egg Curry

Photo of Spicy Anda Curry / Egg Curry by Renu Chandratre at BetterButter
625
4
0.0(0)
0

Spicy Anda Curry / Egg Curry

Feb-04-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Dinner Party
  • North Indian
  • Blending
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अंडी १०-१२
  2. कांदे ४
  3. टोमेटो 5
  4. लवंग ८ -१०
  5. काले मिरे १२-१५ (ब्लैक पेपर)
  6. तमाल पत्र १
  7. लसुन ८-१०
  8. अदरक २" तुकड़ा
  9. तेल २ मोठे चमचे
  10. हळद पाउडर १/२ चमचा
  11. लाल तिखट १ चमचा
  12. गरम मसाला १ चमचा
  13. धने पूड १ चमचा

Instructions

  1. सर्व प्रथम अंडी पाण्यात ५-८ मिंट बॉईल करून घ्या
  2. जरा गार झाले की अंडी सोलुन घ्या
  3. मिक्सर मधे कांदा, टोमेटो, अदरक, लसुन ,लवंग आणि ब्लैक पेपर घालून , बारीक़ वाटण तयार करून घ्या
  4. एका कढ़ईत तेल गरम करा, तमाल पत्र आणि हळद पूड घाला , वर तयार वाटण घाला
  5. तेल सुटे पर्यन्त मसाला / ग्रेवी व्यवस्तित भाजून घ्या
  6. लाल तिखट , धने पूड आणि गरम मसाला घाला , अधून मधून मसाला भाजत रहा
  7. आता भाजलेल्या मसाल्यात, १-२ कप पाणी आणि मीठ घाला आणि व्यवस्तित करी शिजवून घ्या
  8. तयार करी मधे सोलुन ठेवलेले अंडी घाला आणि झाकून जरा वेळ मंद आंचे वर शिजवा
  9. कोथीम्बिरी नी सजवून खायला तयार आहे झंझानीत अंडा करी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE