Home / Recipes / Sindhi kadhi n jeera rice

Photo of Sindhi kadhi n jeera rice by Teesha Vanikar at BetterButter
854
3
0.0(0)
0

Sindhi kadhi n jeera rice

Feb-04-2018
Teesha Vanikar
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Sindhi
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन४चमचे
  2. चिंच ४/५
  3. १वांग
  4. १ टोमॅटो
  5. ४/५ गवारीच्या शेंगा
  6. ४/५ भेंडी
  7. १छोटा बटाटा
  8. फ्लावरचे ४/५ तुकडे
  9. ६ कढीपत्त्याची पाने
  10. २चमचे लाल तिखट
  11. १/२ चमचे हळद
  12. जीरे
  13. हिंग
  14. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. १)प्रथम चिंच भिजऊन घ्या व बेसन गोल्डन ब्राऊन भाजुन घ्या.
  2. २)तोवर भाज्या कापायला घ्या. बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घ्या.
  3. ३) भेंडी धुवून पुसून फक्त मागचे व पुढाचे देठ कापुन घ्या.
  4. ४)गवारीच्या शेंगानचेही फक्त मागचे व पुढचे देठ कापुन घ्या
  5. ५) फ्लावरचेही फुलं मोकळी करा.
  6. ६) टोमॅटोच्या ही जाडच फोडी करून घ्या.
  7. ७) भाजलेले बेसन व चिंचेचे पाणी एकत्र घुसळून घ्यावे.
  8. ८) भेंडी तेलात फ्राय करून घ्या व बाजुला ठेवा.
  9. ९) कुकरमध्ये तेल घेऊन त्यात जीरे हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करावी
  10. १०) फोडणीत भेंडी सोडून सर्व भाज्या घालून तिखट,हळद,मीठ घालुन वाफवून घ्या.
  11. ११)वाफवल्यावर त्यात बेसनाचा तयार घोळ भाज्यांवर घालून चमच्याने मिक्स करा
  12. १२) मिक्स केल्यानंतर त्यात २ ग्लास पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा
  13. १३) १ शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा, कुकरची वाफ निघाल्यावर झाकण उघडून त्यात फ्राय केलेली भेंडी घालावी
  14. १४) सिंधी कढी रेडी आहे गरमागरम भातासोबत खायला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE