Home / Recipes / Punjabi Chole Masala Gravy

Photo of Punjabi Chole Masala Gravy by Archana Lokhande at BetterButter
8625
4
0.0(0)
0

Punjabi Chole Masala Gravy

Feb-06-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
17 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Punjabi
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दीड कप पांढरे काबुली चणे(हळद आणि मीठ टाकून उकडलेले)
  2. १ कप कांद्याची पेस्ट
  3. १ कप टोमॅटो पेस्ट
  4. कोथिंबिर
  5. १ १/२ चमचा वाटत(आल,लसूण, कोथिंबिर, मिरची)
  6. ३-४ चमचे तेल
  7. १/४ चमचा हिंग
  8. १/४ चमचा हळद
  9. १ १/२ तिखट
  10. २ चमचे छोले मसाला
  11. खडा गरम मसाला
  12. २ तमालपत्र,२ लवंग,१ दालचिनी तुकडा,४काळीमिरी,,1चक्रीफुल,1/2चमचा जिरे

Instructions

  1. एका पातेल्यात तेल टाकले.तेल तापल्यावर सर्व खडा मसाला आणि हिंग टाकले.
  2. कांदा पेस्ट घालून एक वाफ घेऊन झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवून घेतले.
  3. कांदा पेस्ट लालसर झाल्यावर टोमॅटो पेस्ट घालून दोन मिनिटे वाफवून घेतली.
  4. नंतर वाटण,हळद,मसाला घालून मिक्स करून घेतले व छोले मसाला,चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र मिक्स करून घेतले.
  5. आता उकडलेले काबुली चणे आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून 6-7 मिनिटे शिजवून घेतले.
  6. उकळी आल्यावर कोथिंबिर घाला आणि छोले मसाला रस्सा तयार.
  7. छोले मसाला रस्सा भटुरे(पुरी)सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE