Home / Recipes / Spicy Curry

Photo of Spicy Curry by Sneha Adhav at BetterButter
750
4
0.0(0)
0

Spicy Curry

Feb-06-2018
Sneha Adhav
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. हिरवे वटाणे
  2. तेल
  3. जिरे
  4. कढीपत्ता
  5. हिंग
  6. हळद
  7. बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो 
  8. तिखट घाटी मसाला
  9. मीठ
  10. भाजलेल्या किवा कच्च्या शेंगदाण्याचा कूट 
  11. खोबर्‍याचे वाटण (optional)
  12. कोथिंबीर
  13. पाणी

Instructions

  1. सर्वात आधी वटाणे तव्यामध्ये भाजून घ्या.
  2. पॅन मध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात जिरे, कढीपत्ता हिंग घाला.
  3. आता हळद, बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो घालून थोडे परतून घ्या.
  4. यात भाजलेले वटाणेआवडीनुसार तिखट घाटी मसाला (तुमच्या कडे असेल तो वापरा) घालून छान मिक्स करा.
  5. तुम्हाला अंदाजाने यात पाणी घाला (किती घट्ट किवा पातळ पाहिजे) चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून 1 उकळी आणा.
  6. थोडी उकळी आली की यात भाजलेल्या किवा कच्च्या शेंगदाण्याचा कूट घाला. (शेंगदाण्याचा कूट ऐवजी खोबर्‍याचे वाटण पण वापरू शकता)
  7. वटाणे शिजले की गरम गरम रस्सा चपाती किवा भाता सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE