Home / Recipes / Kolhapuri Tambada Rassa

Photo of Kolhapuri Tambada Rassa by Poonam Nikam at BetterButter
1239
5
0.0(0)
0

Kolhapuri Tambada Rassa

Feb-07-2018
Poonam Nikam
90 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra

Ingredients Serving: 6

  1. मटन १ किलो
  2. मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
  3. आलं लसून पेस्ट,
  4. कोथिंबीर , हळद ,
  5. गरम मसाला रश्याच्या वाटणासाठी मसाला -
  6. ३-४कांदे उभा चिरून १/२ वाटी सुक खोबर भाजुन घेतलेला
  7. लाल तिखट(मालवणी मसाला)( कोल्हापुरी मसाला) मीठ चवीप्रमाणे

Instructions

  1. आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या.
  2. मटनला हि पेस्ट ,हळद, गरम मसाला आणि मीठ लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा.
  3. गरम मसाला,(२-३तेजपत्ता,१ दालचिनि,खसखस,३-४लवंग ,३-४मिरी,धने,) कांदा,परता गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
  4. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
  5. पातेल्यात तेल गरम करून उभा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता.
  6. मॅरीनेट केलेले मटन घालून परता.२ टीस्पून लाल तिखट(मालवणी मसाला) ( कोल्हापुरी मसाला)घाला.
  7. मटन परतले की. वाटण घालून सगळं नीट मिक्स करा.
  8. पाणी गरजे नुसार घाला. २०-२५ मिनिटे मटन चांगले शिजू द्या. .....वाटणात कोथंबीर वापरा ... ............कोल्हापुरी तांबडा रस्सा:.........,,

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE