Home / Recipes / Potato grevi

Photo of Potato grevi by Maya Ghuse at BetterButter
451
3
0.0(0)
0

Potato grevi

Feb-08-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Steaming
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बटाटे उकडून 2
  2. मिरची 2-3
  3. अद्रक
  4. जिरं अर्धा चमचा
  5. दही अर्धी वाटी
  6. खोबरं अर्धी वाटी
  7. मीठ चवीनूसार
  8. तेल 2चमचे
  9. शेंगादाणे 1चमचा

Instructions

  1. खोबरं -2हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतले
  2. पातेल्यात तेल घेऊन जिरं टाकले, शेंगादाणे, हिरवी मिरचीचे तूकडे
  3. बटाट्याची फोडी टाकून परतले आणि खोबरा -मिरचीचे वाटण टाकून वाफ घेतली, मिठ टाकले
  4. नंतर त्यात दही टाकून मिसळून घेतलं
  5. भाजी तयार झाली गरम गरम भगरीबरोबर किंवा रजगिरा थालीपीठाबरोबर वाढवे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE