Home / Recipes / Paneer butter masala

Photo of Paneer butter masala by Ajinkya Shende at BetterButter
714
5
0.0(0)
0

Paneer butter masala

Feb-09-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Paneer butter masala RECIPE

Famous north indian paneer dish

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Punjabi
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. तेल
  2. बटर
  3. तीन मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे
  4. दोन मोठे बारीक कापलेले टोमॅटो
  5. खडा मसाला(दोन लवंगा,दोन काळी मीरी,दोन हीरव्या वेलची,छोटा दालचिनिचा तुकडा,जीरं,तेजपत्ता)
  6. भीजवलेले काजू ७-८
  7. आलं-लसुण पेस्ट
  8. लाल मिर्ची पावडर
  9. धणा-जीरा पावडर
  10. हळद
  11. किचन किंग मसाला
  12. गरम मसाला
  13. कसूरी मेथी
  14. फ्रेश क्रीम
  15. पनीर
  16. मीठ आणि साखर
  17. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम पॅन मधे ३-४ चमचे तेल घेवून तेल गरम झाल्यावर त्यात सर्व खडा मसाला अर्धा मिनिट परतवुन घ्या.
  2. नंतर हयात बारीक कापलेला कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  3. कांदा व्यवस्थित परतवुन झाल्यावर त्यात १ चमचा आलं-लसुण पेस्ट व बारीक कापलेला टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित शिजवुन घ्यावा.
  4. कांदा टोमॅटो मसाला थंड झाल्यावर तेजपत्ता काढून घ्यावा व भीजवलेले काजू टाकून मिक्सर मधे ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
  5. नंतर पॅन मधे २ चमचे बटर टाकून कांदा टोमॅटो पेस्ट ४-५ मिनिट मध्यम आचेवर परतवुन घ्यावी.
  6. नंतर हयात साधारण १ चमचा लाल मिर्ची पावडर,अर्धा चमचा धणा-जीरा पावडर,पाव चमचा हळद व अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतवुन घ्यावे.
  7. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी,चवीप्रमाणे मीठ व थोडी साखर टाकून सर्व व्यवस्थित एकजिव होईपर्यंत शिजू द्यावे.
  8. नंतर हयात १५० ग्रॅम पनीरचे तुकडे,२ चमचे फ्रेश क्रीम,अर्धा चमचा गरम मसाला,थोडी कसूरी मेथी,१ चमचा बटर व बारीक चिरलेली कोथिम्बीर टाकून व्यवस्थित मिक्स करुन २-३ मिनिट शिजवुन घ्यावे.
  9. भाजी सर्विंग प्लेट मधे काढून गार्निशिंग साठी वरून किसलेलं पनीर व थोडी कोथिम्बीर टाकवी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE