Home / Recipes / Vej paneer smok masala

Photo of Vej paneer smok masala by samina shaikh at BetterButter
815
5
0.0(0)
0

Vej paneer smok masala

Feb-10-2018
samina shaikh
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vej paneer smok masala RECIPE

पनीर ची वेगळी नवीन डिश

Recipe Tags

  • Veg
  • Medium

Ingredients Serving: 3

  1. पनीर( तळून)
  2. बटाटा 1मोठा (बारीक कापून)
  3. वाटाना 1वाटी
  4. कोबी 1वाटी (बारीक कापून)
  5. फ्लॉवर अर्धी वाटी (बारीक कापून)
  6. 2कांदे
  7. 2टोम्याटो
  8. बडिशेप 1चमचा (थोडीशी बारीक)
  9. आले लसूण पेस्ट
  10. दही 2छोटे चमचे
  11. लाल तिखट
  12. गरम मसाला
  13. मीठ
  14. हळद
  15. ओवा
  16. कोळसा (गँस वर लाल केलेला)
  17. तेल

Instructions

  1. पनीर तेलात तळून घ्या
  2. कांदा टोम्याटो बारीक वाटून पेस्ट करा
  3. तेल गरम करून त्यात लाल तिखट आले लसूण पेस्ट व कांद्याची पेस्ट घाला
  4. गरम मसाला हळद मीठ घालून भाज्या घाला व थोडे पानी घालून शिजु द्या
  5. आता दही पनीर बडिशेप घाला व 5min शिजु द्या
  6. कढईत मधोमध 1वाटी ठेवून त्या वाटीत कोळसा ठेवा आणि त्या कोळश्यावर जरा सा ओवा व तेल घालून लगेच झाकन ठेवा
  7. 10min नें झाकन काढून कोळसा काढा व डिश सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE