Home / Recipes / Panner butter masala

Photo of Panner butter masala by Rohini Rathi at BetterButter
472
5
0.0(0)
0

Panner butter masala

Feb-11-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Gujarat
  • Blending
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पनीर 250 ग्राम
  2. टोमॅटो 2
  3. हिरवी मिरची दोन
  4. आलं एक इंच
  5. ताजी मलाई अर्धा कप
  6. लोणी दोन टेबल स्पून
  7. बारीक चिरलेली कोथंबीर दोन टेबल स्पून
  8. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  9. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  10. धणा पावडर अर्धा टीस्पून
  11. कस्तुरी मेथी एक टेबल स्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. गरम मसाला एक टिस्पून
  14. जिरा पावडर एक टिस्पून

Instructions

  1. टोमॅटो हिरवी मिरची व आलं स्वच्छ धुवून घ्यावे
  2. मिक्सरच्या भांड्यात मध्ये टोमॅटो लाल हिरवी मिरची बारीक दळून घ्यावी
  3. कढई गरम करून त्यात एक टेबल स्पून बटर घालून बटर विरघळल्यानंतर त्यात जिरा पावडर धने पावडर हळदी पावडर घालून परतून घ्यावे
  4. परतलेल्या मसाल्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घ्यावी
  5. कस्तुरी मेथी घालून परतून घ्यावे
  6. बटर मधून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  7. नंतर त्यांत ताजी मलाही गरम मसाला व कोथंबीर मीठ घालून घ्यावे
  8. ग्रेव्ही मध्ये अर्धा कप पाणी घालून उकळी पर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यावी
  9. ग्रेव्ही उकळू लागल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घालून सर्व बाजूने मिक्स करून घ्यावे
  10. भाजी वरण झाकण ठेवून मंद आचेवर चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यावे
  11. उरलेले लोणी ग्रेव्हीमध्ये घालून मिक्स करून घ्यावे
  12. अशाप्रकारे तयार पनीर बटर मसाला चपाती किंवा भाताबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE