Home / Recipes / Egg curry

Photo of Egg curry by Sunil Chavan at BetterButter
774
3
0.0(0)
0

Egg curry

Feb-11-2018
Sunil Chavan
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. कांद्यांची पात २ काड्या कांद्यासकट
  2. आल दीड इंचाचा तुकडा कीसून
  3. लसूण पाकळ्या ७ ते ८
  4. मोहरी १छोटा चमचा
  5. जिर १ छोटा चमचा
  6. गरम मसाला ४छोटे चमचे
  7. मिक्स मसाला ४ चमचे
  8. हिंग
  9. मिठ चवीनुसार
  10. अंडी ४
  11. तेल १ डाउल
  12. कांदा खोब-याचा वाटलेला मसाला ४ चमचे
  13. कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम तेल तापल्यावर त्यावर मोहरी, जिर घाला
  2. मोहरी तडतडल्यावर लसूण घाला
  3. लसूण लाल झाल्यावर त्यावर कांद्याची कापलेली. पात घालावी.
  4. कांदा गुलाबी झाला की त्यावर आल्याचा कीस , मिक्स मसाला, गरम मसाला, मिठ, हिंग, कांदा खोब-याचा मसाला घाला,
  5. तेल सुटायला लागल की त्यात ६ पेले गरम पाणी घाला
  6. उकळ आली की त्या उकळीवर अंडी फोडून घाला.
  7. अंडी घट्ट झाली की गँस बंद करा
  8. वरून कोथिंबिर घाला
  9. बाउलमध्ये सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE