Home / Recipes / Tamatto sar.

Photo of Tamatto sar. by Anita Bhawari at BetterButter
582
2
0.0(0)
0

Tamatto sar.

Feb-15-2018
Anita Bhawari
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling

Ingredients Serving: 4

  1. 6/7 टोमॅटो टोपात पाणी घालून 10.मि उकळी काढुन घ्यावेत.
  2. आल लसुण धने जिर लाल तिखट सुखी मिरची ओल खोबरेल ह्याची पेस्ट.
  3. मोहरी आणि तेल.
  4. पाणी
  5. मीठ
  6. चिमूटभर साखर
  7. कढीपत्ता

Instructions

  1. टोमॅटो उकडून थोडे थंड झाल्यावर वरची साल काढून टाका मिक्सर बारीक पेस्ट करून घ्या
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की कढीपत्ता बारीक वाटून घेतलेली मसाला पेस्ट टाकून व टोमॅटो ची पेस्ट टाकून हवे असेल तेवढे पाणी टाकून उकळी आल्यावर मीठ व साखर घालून गॅस बंद करावा.
  3. पोळी भाताबरोबर गरम सर्व करावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE